10th Feb 2024
दर शनिवार आणि रविवार ४ तास प्रत्येकी
ऑफलाईन
प्रत्येक कन्सेप्ट क्लीअर करण्यासाठी भरपूर एक्सरसायझेस आणि असाईन्मेंट्स
शिकत असताना कंपन्यांच्या चालू प्रोजेक्ट वर अनुभव घेऊन शिकता येणार
अनावश्यक गोष्टींवर शिकवून तुमचा पैसा आणि वेळ वाया न घालवता IT क्षेत्रात आवश्यक अश्याच स्किल्स वर भर देण्यात येणार
कुठल्याही मोठया कंपनीत मुलाखत पार पाडण्यासाठी कामाच्या हुशारीसोबतच तुमचा बोलका resume, तुमच्या वागण्या- बोलण्याच्या पद्धती, सामूहिक चर्चेत सहभाग, ह्या गोष्टीपण तेवढ्याच मोलाच्या असतात. आणि हीच सगळी तयारी आम्ही ClickSkills च्या full-stack course मध्ये करून घेणार
आमचे अनेक कंपन्यांबरोबर करार आहेत तसेच आमचे विद्यार्थीं जिथे काम करतात तिथे सुद्धा ते जॉब मिळण्यासाठी मदत करतात. आम्ही तुमच्या नोकरी साठी पूर्ण प्रयत्न करू.
आम्हाला खात्री आहे कि तुम्हाला ह्याची कधी गरज नाही पडणार, पण तरीही तुमच्यासाठी सर्वात महत्वाची बाब, आपण जर आमच्या शिकवण्यावर खूष नसाल तर कोर्स सुरु झाल्यापासून १५ दिवसाच्या आत तुमचे पैसे तुम्हला परत करण्यात येतील.
Module 1
Module 2
Module 3
Module 4
Module 5
Module 6
Module 7
Module 8
Module 9
Module 10

ज्या विद्यार्थ्यांची पदवी BCA, MCA, BSc, MSc, BE, ME, BTech, MTech किंवा कुठल्याही IT विषयात झालेली आहे, असे सर्वजण
कृपया आमच्या सल्लागाराशी बोलण्यासाठी स्लॉट बुक करा. ते आपणास फी स्ट्रक्चर समाजावतील.
हा कोर्स ३ महिन्यांचा आहे
तुम्हाला असलेल्या शंका तुम्ही live सेशन मध्ये किंवा सेशन नंतरच्या चर्चासत्रात विचारू शकता.
आमचा करार असलेल्या कंपन्यांमध्ये मुलाखातीस पाठवणार. तुम्ही आमचा कोर्स तसेच दिलेले assignments आणि प्रोजेक्ट्स पूर्ण केल्यापासून १८० दिवसाच्या आत आम्ही तुमच्यासाठी किमान २ मुलाखतीचे आयोजन करू.
कोर्स विकत घेतल्यापासून १५ दिवसांच्या आत जेव्हा केव्हा तुम्हाला असे वाटेल कि तुमचे ह्या कोर्स मधून समाधान होत नाहीये, त्याच क्षणी निःसंकोचपणे तुमची भरलेली पूर्ण फीस परत मिळावा.
तुम्हाला कोर्स च्या technical बाबी शिकवत असतानाच सोबतच आम्ही तुमच्या सॉफ्ट स्किल्स, तुमच्या मुलाखतीची तयारी तसेच तुमचा CV ह्यावर देखील काम करणार आहोत.
आपला कोर्स पुण्यामध्ये खालील पत्त्यावर घेतला जाईल: Unit K, Bhaskar Apartment, Near Hatti Ganapati, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030